वेंगुर्ले : आज, शुक्रवार, २९ जुलै, २०२५ रोजी वेंगुर्ले येथील मानसीश्वर नजीकच्या खाडीत एक अनोळखी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सकाळच्या सुमारास स्थानिकांना खाडीकिनारी एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी…
मालवण : कुंभारमाठ जरीमरीवाडी मालवण कसाल मुख्य रस्ता ते शासकीय तंत्रनिकेतन रस्ता दरम्यान कवटकर घरासमोरील वळण व बिरमोळे घरासमोरील अंदाज न येणार्या धोकादायक वळणावर ग्रामपंचायत कुंभारमाठ च्या वतीने कॉन्व्हेक्स मिरर बसवण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
प्रार्थना हॉलमधून ११,७०० रुपयांचे शालेय साहित्य लंपास कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या प्रार्थना हॉलचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ११,७०० रुपयांचे शालेय साहित्य लंपास केले आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे ही चोरी सोमवारी सकाळी…
चेंदणकर यांच्या घरावर कोसळले होते झाड कुडाळ प्रतिनिधी चेंदवण येथील भारतरत्न डॉ आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना नेते संजय पडते यांच्या माध्यमातून आर्थिक मदत सुपूर्त व टॅम्पो…
“मला हलक्यात घेऊ नका!” धीरज परब यांचा थेट इशारा कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब चांगलेच भडकले आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत परब यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट…
पक्षप्रवेशांवरून भाजपमध्ये नाराजी सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप…
देवगड : श्री. देव कुणकेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आनंद शिरवलकर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री देव कुणकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त प्रत्येक सोमवारी पूजा संपन्न होणार आहे. यावर्षीची पहिली पूजा आज २८ जुलै रोजी…
जिल्हा महिला बाल रुग्णालय येथे रुग्णांना केले फळांचे वाटप
युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांच्या मागणी यश कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील मार्गावर गेले तीन दिवस झाड पडले होते. प्रशासनाने हे झाड हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पिंगुळी तिठा – नेरूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी…
कुडाळ : प्रतिवर्षीप्रमाणे श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी पहिली पूजा संपन्न होत असून या पहिल्या पूजेचा पहिला मान कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर यांना मिळाला आहे. आनंद शिरवलकर हे शिवसेनेच्या…