Category Election

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी यांचे नाव निश्चित

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. आज अखेर बांदा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड

भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंचायत समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हयातील आठही तालुक्यांमध्ये राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी…

अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती निवडणुकीची तारीख ठरली

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक दि. ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

*हा विजय नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा – संदेश सावंत

खासदार नारायण राणे हाच माझा पक्ष; माझा विजय राणे साहेबांना समर्पित संदेश उर्फ गोट्या सावंतांचा ५१९३ मताधिक्यानी दणदणीत विजय कणकवली : नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी ५१९३ एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवित…

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पक्षीय बलाबल

एकूण जागा – ५० भाजप – २७ राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ०० शिंदेसेना – १४ काँग्रेस – ०० उद्धवसेना – ०३ राष्ट्रवादी (शरद पवार गट) – ०० इतर – ०६

पंचायत समिती – तालुकानिहाय अपडेट

📍 दोडामार्ग (एकूण 6)भाजप – 3शिवसेना (शिंदे) – 3ठाकरे सेना – 0अपक्ष – 0 📍 कुडाळ (एकूण 18)भाजप – 7शिवसेना – 6ठाकरे सेना – 5अपक्ष – 0 📍 वैभववाडी (एकूण 6)भाजप – 6शिवसेना – 0ठाकरे सेना – 0अपक्ष – 0…

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती चा दणदणीत विजय

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात भाजपच्या शीतल दळवी तर पंचायत समितीमध्ये लक्ष्मण गावडे भरघोस मतांनी विजयी ओसरगाव पंचायत समितीमध्ये अक्षता राणेंचा विजय कणकवली : कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीच्या शीतल दळवी यांनी १०२५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. शीतल दळवी…

नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात संदेश उर्फ गोट्या सावंतांचा दणदणीत विजय

नाटळ : नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सावंत यांनी ६३१३ मते मिळवत उद्धवसेनेचे उमेदवार उत्तम लोके यांचा पराभव केला. लोके यांना ११२० मते मिळाली. या मतदारसंघात एकूण ७५३०…

कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचा विजय

सुप्रिया मेस्त्री यांना ३,१४५ चे मताधिक्य कणकवली : कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाच्या सुप्रिया मेस्त्री यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सुप्रिया मेस्त्री यांना ४,९९३ मते मिळाली असून उद्धवसेनेच्या वैदेही गुडेकर यांना १,८४८ मते मिळाली. या निवडणुकीत नोटाला…

हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे उमेदवार मनोज रावराणे यांचा दणदणीत विजय

मनोज रावराणे ४९९९ च्या मोठ्या मताधिक्याने विजयी कणकवली : हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोज रावराणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. झालेल्या मतमोजणीत मनोज रावराणे यांना एकूण ५८२८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार प्रमोद सांगवेकर…

error: Content is protected !!