
कुडाळ नगरपंचायतची विशेष मोहीम
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरात मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून, त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहीती प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अॅड.राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम व चांदणी कांबळी, संस्थेचे व्यवस्थापक प्रविण कदम, न.पं.चे स्वच्छता निरिक्षक पांडुरंग नाटेकर, अरविंद करलकर, रोहीत भोगटे, शिवम महाडेश्वर आदींसह नागरिक व न.पं. कर्मचारी उपस्थित होते.
1
/
110
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
1
/
110



Subscribe










