
वैभववाडी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांच्या निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पणन महासंघाचे संचालक तथा जि.प सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्ष सौ.श्रद्धा रावराणे,प्रदीप रावराणे,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रमेश मोपेरकर,आशिष रावराणे,मंदार रावराणे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संकेत सावंत उपस्थित होते.
1
/
109
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
1
/
109



Subscribe








