रत्नागिरी : कोकणातील शिवसेना नेते तथा माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यांनी आता उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.