विविध विकासकामांसंदर्भात केली चर्चा राजापूर : भाजप युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर यांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेत मुंबई – गोवा महामार्ग, एस. टी. डेपो समोरील उड्डाणपूल यांच्यासंदर्भात चर्चा केली. याबाबत बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी…
श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांची संकल्पना राजापूर : श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांचे संकल्पनेतून श्री देव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण राजापूर जवाहर चौक येथे दरवर्षीप्रमाणे करण्यात येते…
राजापूर : सर्व सामान्य जनतेशी निगडीत कोणतीही समस्या असो वा काम.. माजी खासदार आणि मालवण कुडाळचे आमदार निलेश राणेंना कळले आणि ते झाले नाही असे कधीच होत नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराची मनमानी, प्रशासनाची दिरंगाई आणि रखडलेले…
ठाणे : ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रवेश केल्यावर साळवी म्हणाले, की “शिवसेनेत प्रवेश करणं हे माझं भाग्य आहे”. तसेच त्यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोपही केले. “विनायक…
राजापूर (प्रतिनिधी): ठाकरे गटाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी बुधवारी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर…