Category बातम्या

वैभववाडी पंचायत समितीत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन नाम. नितेश राणेंच्या पुढाकारातून मिळाली पत्रकारांना हक्काची जागा वैभववाडी पत्रकार समितीने मानले नितेश राणेंचे आभार वैभववाडी : वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. येथील पंचायत…

समाज भवनातून संघटित समाजाची निर्मिती – पालकमंत्री नितेश राणे

प्रत्येक गावात उभे राहिला आदर्श समाज भवन एडगांव – वायंबोशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवनाचे नामदार नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन वैभववाडी : समाज भवनाच्या माध्यमातून थोर युगपुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक…

एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक उजळले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हायमास्टचा शुभारंभ वैभववाडी प्रतिनिधी एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात आलेल्या हायमास्टचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजय साळसकर स्मारक येथे चार हायमास्ट मंजूर झाले…

चिवला बीचवर चार शालेय मुली बुडता बुडता वाचल्या

स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी दाखवली तत्परता चार मुलींपैकी तिघी सुखरूप, एकीवर उपचार सुरू मालवण : येथील चिवला बीचवर काल सायंकाळी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या चार शालेय मुली बुडत असताना मोठा अनर्थ टळला. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी तत्परता दाखवत तात्काळ जेटस्कीच्या मदतीने समुद्रात धाव…

सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांचा कोल्हापूर येथे सन्मान

कोल्हापूर : सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ही भारतीय महिला मंच आयोजित, महिलांनी महिलांसाठी पहिले स्त्रीवादी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या त्या सिंधुदुर्गातील एकमेव…

पैशांचा खेळ फसला, गाड्या फोडल्या!

सावंतवाडीत ‘कोटींचं महायुद्ध’! आलिशान बंगल्याजवळ रणांगण ! पैशांच्या फसवणुकीवरून दोन गट भिडले सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री कोटींच्या व्यवहारावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीने एकच खळबळ उडवली आहे. या घटनेमागे आर्थिक फसवणुकीचा मोठा गुंता असल्याची प्राथमिक माहिती…

तुटलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने म्हशीचा मृत्यू

घावनळे येथील घटना सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान कुडाळ : चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीला तुटलेल्या विद्युत भारीत वाहिनीचा स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घावनळे – भोईवाडा येथे शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. तेथीलच भालचंद्र अनंत सावंत यांच्या मालकीची…

तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीकडून जिव्हाळा सेवाश्रमाला भेट व सामाजिक कार्यास प्रोत्साहन

कुडाळ : जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी, सावंतवाडी शाखेचे शहबाज अजिज मोहम्मद शेख यांनी भेट देऊन सेवाश्रमाच्या सामाजिक कार्याची दखल घेतली.यावेळी श्री. शेख यांनी सेवाश्रम करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त…

आंदुर्ले ग्रामपंचायतीतर्फे जिव्हाळा आश्रमाला साहित्य भेट

आंदुर्ले : ग्रामपंचायत आंदुर्लेने सामाजिक बांधिलकी जपत जिव्हाळा आश्रमाला उपयुक्त साहित्य भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कोव्हीड-१९ महामारीच्या काळात ग्रामफंड तसेच लोकसहभागातून ग्रामपंचायतीतर्फे २०२० साली १८ गादी, उशी आणि बेडशीट अशा प्रकारचे नवीन साहित्य खरेदी करण्यात आले होते. सध्याच्या…

दोन भावांची भांडणे सोडवायला गेलेल्या बहिणीच्या डोक्यात मारली लाकडी रीप

युवती गंभीर जखमी सावंतवाडी येथील घटना सावंतवाडी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सांगली इस्लामपूर येथील पर्यटकांनी एकमेकांना मारहाण केली. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. दरम्यान ही मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बहिणीच्या डोक्यात एकाने लाकडी रीप मारल्यामुळे ती गंभीर जखमी…

error: Content is protected !!