मुंबई गोवा महामार्गाला पावशी बेलनदी येथे पुलाला भगदाड

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावशी बेलनदी येथे पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. दररोज हजारोंच्या संख्येने महामार्गावरून वाहने येत – जात असतात.…







