ओमशुभम ट्रेडर्स, सरमळकर व मालवणकर कुटुंबीय आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी खेळ पैठणीचा कार्यक्रम ओमशुभम ट्रेडर्स व श्री मंगेश जयराम सरमळकर
श्री सिध्देश एकनाथ सरमळकर
श्री रविंद्र शंकर साळगावकर
सौ शैफाली शाम मालवणकर
यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होता
सदर कार्यक्रम श्री देव ब्राह्मण मंदिर नेरूरपार यांच्या कला व सांस्कृतिक रंगमंचावर येथे आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी सुत्रसंचलन श्री ओंकार मंगेश सरमळकर यांनी केले .
तसेच ध्वनी प्रणाली व्यवस्था श्री प्रफुल्ल हडकर यांनी केले .
ध्वनी संपादक श्री वैभव हडकर यांनी केले.
तसेच विशेष सहकार्य
सौ आरोही आनंद तारी
सौ ममता मंगेश सरमळकर
कु हर्षदा बबन पारकर
श्री गोविंद लवू हडकर
यांचे लाभले .
खेळ पैठणीचा या कार्यक्रमात प्रथम विजेते पद
सौ मयुरी रोहन चिंदरकर
द्वितीय विजेते पद
कु श्रावणी प्रमोद चिंदरकर
तृतीय विजेते पद
सौ जागृती जयेश पारकर
यांनी पटकाविले
तसेच लहान मुलांचेही कार्यक्रम आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण
श्री लवू गोंविद हडकर
श्री गुरूनाथ जयराम सरमळकर
श्री विलास हडकर
श्री मंगेश जयराम सरमळकर
श्री गोपाळ राजाराम बागवे
या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
या प्रसंगी नेरूरपार पारकर वाडी येथील महीलांच व लहान मुलांचं विशेष व मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
या कार्यक्रमासाठी श्री देव ब्राह्मण सेवा मित्रमंडळाच्या युवा कार्यकर्तेचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!