कोकण रेल्वेचा ३५वा वर्धापनदिन – ‘शिल्पकारां’चा विसर आणि कोकण विकासाची मंदावलेली गती.

कोकण रेल्वेच्या ३५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकीकडे आर्थिक प्रगती आणि नवीन प्रकल्पांचे गोडवे गायले जात असताना, दुसरीकडे कोकणवासीयांच्या मनात मात्र तीव्र नाराजी आणि उपेक्षेची भावना दाटून आली आहे. ज्यांनी केवळ ५ वर्षांच्या विक्रमी वेळेत हा अशक्यप्राय प्रकल्प साकारला, त्या ‘शिल्पकारां’चा…








