संतोष हिवाळेकर /पोईप
श्री श्री १०८ महंत मठधीश प. पू . सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या.
श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास ( रजि.)
संलग्न
श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट,
ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
या मठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा
बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे
तरी भाविक भक्तांनी या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी. आणि तीर्थ-प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. अशी विनंती मठाच्या वतीने करण्यात आली आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ८ : ०० वा. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती वरती आणि पादुकांन वरती अभिषेक*
सकाळी ९ : ३० वा. पालखी पूजन
सकाळी १० : ०० वा. अक्कलकोट पादुका पालखी मिरवणुक सोहळा
सकाळी ११ : ०० वा. महाआरती
सकाळी १२ : ३० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन
दुपारी १ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना भाविकांकडून नैवेद्य अर्पण
🌹 दुपारी १ : ०० वा. महाप्रसाद- ( अन्नदान )
सायं. ६ : १५ श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ओरोस बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री ( विठुदास)यांचे सुस्वर भजन
रात्रौ. ९:०० अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण, वेंगुर्ला जि सिंधुदुर्ग यांनी पुन्हा एकदा सर्व नाट्य रसिकांसाठी मायबाप रसिक प्रेक्षकांच्या भेटीला नविन नाट्यपुष्प “लेक माझी तुळजाभवानी'”हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
(खास आकर्षण दशावतारात प्रथमच पोतराजाचा चाबुकबाजी खेळ दिसणार प्रत्यक्ष रंगमंचावर)
अधिक माहिती साठी
☎️मालवण, मसदे
📱942 35 38 418
📱827 56 63 687
☎️मुंबई
📱982 17 19 111
📱932 18 19 11
आपला
श्री स्वामी समर्थ मठ
मालवण, सिंधुदुर्ग.



Subscribe









