शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी घेतली विजयी उमेदवारांची भेट

सिंधुदुर्ग : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी आज मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर, मालवण शिवसेनेचे नगरसेवक व नगरसेविका, कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडीचे नगरसेवक संजू परब यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मालवणच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी जिल्हाप्रमुख संजय भोगटे, ओबीसी व्हिजेएनटी तालुकाप्रमुख रुपेश पिंगुळकर, ओबीसी व्हिजेएनटी महिला तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!