Category बातम्या

किनळे येथील महिला चार दिवसांपासून बेपत्ता

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील किनळे वरचीवाडी येथील रहिवासी सौ. सुचिता सुभाष सोपटे (५९) ही महिला २३ फेब्रुवारी पासून बेपत्ता आहे. याबाबतची खबर तिची जाऊ सौ. गीतांजली गणेश सोपटे हिने सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलीस तपास करीत आहेत.गीतांजली सोपटे यांनी पोलिसांना…

राजापूर जवाहर चौक येथे दरवर्षीप्रमाणे श्री देव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण

श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांची संकल्पना राजापूर : श्री धुतपापेश्वर चरण सेवा मंडळ राजापूर यांचे वतीने सागर खडपे यांचे संकल्पनेतून श्री देव धुतपापेश्वर मुख दर्शन थेट प्रक्षेपण राजापूर जवाहर चौक येथे दरवर्षीप्रमाणे करण्यात येते…

देशाला आर्थिक् महासत्ता बनविण्याच्यादिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल

मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री…

वाघाच्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार

कुडाळ : वाघाने केलेल्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार झाला आहे. ही घटना काल रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेरूर गणेशवाडी येथील आबु चव्हाण यांच्या मालकीच्या गाईच्या पाड्यावर काल वाघाने हल्ला केला. यात त्या पाड्याचा मृत्यू झाला असून शेतकरी…

कुडाळ MIDC रस्ता कामात गरीबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना एक न्याय खपून घेणार नाही …

MIDC चे अधिकारी रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा. कुडाळ : मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. सदर काम सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर बरेच ठिकाणी काही प्रमाणात स्थानिक पथविक्रेते यांचे स्टॉल होते. ते…

स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर

आरोपी दत्तात्रय गाडेने दिलापोलिसांना जबाब पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मी त्या बसचा वाहक आहे असं खोटं सांगत आरोपीने त्या तरुणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. तसा जबाब बसच्या ड्रायव्हरने…

देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

देवगड : मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड…

नरेंद्र महाराजांबद्दल वादग्रस्त विधानाचा मंत्री नितेश राणे यांनी केला निषेध

देवगड: पालकमंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. नरेंद्र महाराज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त धर्मगुरू आहेत.त्यांच्या परिवाराने केलेले सामाजिक कार्य काँग्रेस करू शकत नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे…

error: Content is protected !!