सुनिल चेंदवणकर यांच्याकडून दहावीच्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

संस्थेने मानले आभार

    श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण या विद्यालयात एस.एस.सी परीक्षा फेब्रुवारी ,मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या चेंदवण परीक्षा केंद्रासाठी लागणाऱ्या केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांना  प्रत्येक पेपरसाठी स्वतंत्र मिळतील एवढ्या पाण्याच्या बॉटल देत असताना श्री.सुनील चेंदवणकर अध्यक्ष ,श्री गणेश माऊली पातळेश्वर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ चेंदवण यांच्या वतीने देण्यात आल्या एस.एस.सी.परीक्षा केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांची पाण्याची सोय केली. याबद्दल  या मंडळाचे सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या,विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
error: Content is protected !!