नरेंद्र महाराजांबद्दल वादग्रस्त विधानाचा मंत्री नितेश राणे यांनी केला निषेध

देवगड: पालकमंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. नरेंद्र महाराज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त धर्मगुरू आहेत.त्यांच्या परिवाराने केलेले सामाजिक कार्य काँग्रेस करू शकत नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे गटाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. अशीही मागणी केली.ते देवगड येथे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

error: Content is protected !!