मालवण: कोळंब न्हिवे येथील श्री ब्राम्हणदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. या मंदिराच्या ठिकाणी वैभव नाईक यांच्या माध्यमातून भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून या सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना प्रवक्ते मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, निखिल नेमळेकर, स्वप्नील परब, रोशन नेमळेकर, राकेश लाड, राजन दळवी, प्रथमेश लाड, श्रीपाद नेमळेकर, गुणेश गांगण, स्वप्नील दळवी, सुरेश लाड, अभय लाड, प्रतीक पाताडे, सिद्धेश पाताडे, भावेश पाताडे, गणेश परब, प्रथमेश परब, रवींद्र लाड, अंकुश कातवणकर, अभिमन्यू परब, संगम प्रभुगावकर कोळंब न्हिवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










