देवगड : मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड येथे या ग्राम सदस्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.
नामदार नितेश राणे हे पालकमंत्री असल्याने आता नेतृत्वाखाली आपल्या भागाचा विकास होणार आहे हा विकास व्हावा म्हणून आपण नामदार नितेश राणे यांचे नेतृत्व व भाजपा पक्ष म्हणून मान्य केले आहे.
या वेळी माजी आमदार एड. अजित गोगटे, बाळ खडपे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, उत्तम बिरजे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










