सुनिल चेंदवणकर यांच्याकडून दहावीच्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

संस्थेने मानले आभार

संस्थेने मानले आभार

आरोपी दत्तात्रय गाडेने दिलापोलिसांना जबाब पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मी त्या बसचा वाहक आहे असं खोटं सांगत आरोपीने त्या तरुणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. तसा जबाब बसच्या ड्रायव्हरने…

देवगड : मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड…

देवगड: पालकमंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. नरेंद्र महाराज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त धर्मगुरू आहेत.त्यांच्या परिवाराने केलेले सामाजिक कार्य काँग्रेस करू शकत नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे…

उबाठा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांचा इशारा कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चारवेळा आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हे यांनी बेताल व बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी तीव्र निषेध करीत आहे.…

सिंधुदुर्ग : बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी आ. निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे सेनेला जय…

मालवण : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात ‘जय शारदे वागेश्वरी’या प्रार्थनेने झाली. मराठी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेत मराठीतील साहित्याचा आस्वाद घेतला. यामध्ये कथा,…


गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी दिले लेखी निवेदन. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक श्री. मिलिंद गुरव यांना…

पुणे: स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट…