◾मालवण नगरपालिका निवडणूक निकाल अपडेट्स🔊
पहिल्या फेरीत नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर पूजा करलकर 689शिल्पा खोत – 809ममता वराडकर 981
पहिल्या फेरीत नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर पूजा करलकर 689शिल्पा खोत – 809ममता वराडकर 981

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पोमध्ये नामांकित कंपन्याचा सहभाग कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे भव्य आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानवर 29,30,31 डिसेंबर रोजी करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सविस्तर आढावा आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेची निगराणी सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रीया 21…

खासदार राणेंच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो आहे ५ जी नेटवर्कचा विस्तार बीएसएनएल कडून मंजूर मोबाईल टॉवरची यादी जाहीर कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे.…

शिवसेना नेते अरविंद सावंत,भास्कर जाधव,अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाकडून सुरु असलेली किरकोळ कारवाई वगळता जिल्ह्यात अवैध दारू,मटका,जुगार व इतर अवैध धंदे जोमात सुरू- मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैद्य दारू,मटका,जुगार व इतर अमली पदार्थ कायमस्वरूपी…

संशयीताला तीन दिवसाची पोलीस कोठडी सावंतवाडी : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात अटक करण्यात आलेल्या त्या संशयीताला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तेथील…

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी…

मागील साडेतीन वर्षातील सत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेसमोर मांडणार कणकवली विजय भवन येथे जिल्हाकार्यकारिणीची बैठक संपन्न

सावंतवाडी : विज्ञान, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा भव्य आविष्कार म्हणजे ३३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५–२६. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीस स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी…