कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील डिगस पंचायत समिती मतदारसंघातील शिंदे शिवसेना महायुतीचे उमेदवार निखील नित्यानंद कांदळगावकर यांनी झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील गावागावात जाऊन ग्रामस्थ व मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात उतरले असून, कांदळगावकर यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. त्यांनी घरोघरी भेटीगाठींवर भर दिला आहे. डिगस, पणदूर, हुमरमळा व अणाव गावात प्रचार दौरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख तथा जि.प.चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, पावशी जि.प.चे उमेदवार दादा साईल, डिगस माजी उपसरपंच अमर घाडी, विनायक अणावकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










