सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांना पितृशोक

कुडाळ : शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांचे वडील बाळकृष्ण गावडे यांचे शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते एक उत्तम भजनी बुवा होते. त्यामुळे गावात त्यांचा चांगला जनसंपर्क होता. त्यांच्या निधनामुळे गावडे कुटुंबासह वेताळ…






