बिलये कुटुंबीय हादरले
मालवण – कुंभारमाठ येथील घटना
मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या स्वयंपाक घरातील फ्रिजचा स्फोट झाल्याची घटना आज सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज झाल्यावर बिलये कुटुंब व नजीकचे ग्रामस्थ हादरून गेले. सुदैवाने कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही.
कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या घरात त्याची पत्नी मीना आई सुमित्रा आणि त्यांच्या दोन्ही मुली कावेरी मधुरा या राहतात. आज अचानक घरातील स्वयंपाक घरातील फ्रिजचा स्फोट झाला. यावेळी हे सर्व मध्य हॉल मध्ये झोपी गेले होते. स्फोट झाल्याचा कानठिळ्या बसणारा आवाज झाल्यावर बिलये कुटुंब हादरले. त्यांनी नजीकच्या ग्रामस्थांना पाचारण केले. त्यानंतर घरातील पाण्याच्या सहाय्याने फ्रिज मधील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










