लवकरच रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची डॉ. सई धुरी यांची ग्वाही.
गेले काही महिन्यांपासून गोळवण आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालका अभावी बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. याची दखल गोळवणच्या समाजसेविका प्राजक्ता प्रमोद परब यांनी घेतली असून यासंदर्भात त्यांनी माजी. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सई धुरी यांच्याशी चर्चा करून रुग्णवाहीका चालक उपलब्ध करून रुग्णवाहिका सेवा सुरू ठेवण्याच्या सुचना दिल्या.त्यानुसार डॉ. सई धुरी यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन रुग्णवाहिका चालक नेमण्याचे आदेश काढले असून त्यामुळे आता गोळवण आरोग्य केंद्राची चालका अभावी बंद असणारी रुग्णवाहिका सेवा लवकरच पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










