बैलाच्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू

कुडाळ कुंभारवाडी येथील घटना कुडाळ : शहरातील मधली कुंभारवाडी येथील पुष्पलता रामचंद्र मांजरेकर (वय 70) यांना शनिवारी पहाटे त्यांच्याच बैलाने मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुष्पलता या बैलाला गवत घालण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर बैलाने हल्ला…








