कुडाळ कुंभारवाडी येथील घटना
कुडाळ : शहरातील मधली कुंभारवाडी येथील पुष्पलता रामचंद्र मांजरेकर (वय 70) यांना शनिवारी पहाटे त्यांच्याच बैलाने मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुष्पलता या बैलाला गवत घालण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर बैलाने हल्ला केला. यात बैलाचे शिंग लागून त्यांना गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचे दुर्देवी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. कुडाळ न.पं. चे नगरसेवक उदय मांजरेकर व टेंपो व्यावसायिक पंढरी उर्फ बंड्या मांजरेकर यांच्या त्या मातोश्री होत.
1
/
97
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
राणेंची हुकुमशाही आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही - परशुराम उपरकर
शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड. उमेदवारांना प्राधान्य द्या: प्रमोद जठार #pramodjathar #sindhudurg
सिंधुदुर्गात २८ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम #sindhudurg #polio
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
1
/
97


Subscribe










