आ. निलेश राणे यांनी केली नागेश आईर यांची जिल्हा परिषद मतदारसंघ वेताळ बांबर्डे शिवसेना विभागप्रमुखपदी नियुक्ती

गावासाठी असणारी तळमळ पाहून केली नियुक्ती कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली या गावाला “जिल्हा सुंदर गाव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल सरपंच नूतन आईर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नागेश आईर यांची गावासाठी असलेली तळमळ पाहून आ. निलेश राणे यांनी…







