Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

उद्या कोण घेणार शपथ ?

महाराष्ट्रात उद्या आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती भाजप निरीक्षक विजय रुपानी यांनी दिली. भाजप विधिमंडळ गटनेते म्हणून फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली. रुपानी म्हणाले की, भाजप हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळ सदस्यांची नावे…

शालेय सुरक्षा प्रशिक्षण राणी पार्वतीदेवी हायस्कूल अॅण्ड ज्यू. कॉलेज सावंतवाडी

दिनांक 1 डिसेंबर 2024 ते दिनांक 15 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत असून सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक पुणे यांचे 20 जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले…

आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणण्यात तथ्य.

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा. सिंधुदुर्ग : गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे म्हणणे योग्यच वाटते. अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी…

झाराप येथे 61 लाख 28 हजाराची गोवा बनावटी दारू जप्त

कुडाळ : झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनवटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला. यामध्ये ६१ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य…

कोळोशी खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याला न्यायालयीन कोठडी

कणकवली : मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेले विनोद मधुकर आचरेकर (55) यांचा डोक्यात कुदळ मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित आरोपी सिद्धिविनायक ऊर्फ पप्पू संजय पेडणेकर (24, रा. कोळोशी, वरचीवाडी) याची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी…

पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात…

वेत्ये येथील घटना सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्ग वेत्ये येथे पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पर्यटक थेट गाडीतून बाहेर फेकले गेले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत इतरांना बाहेर काढले. दरम्यान यावेळी…

ओटव फाटा पुलावर संरक्षण कठड्याला आदळून एसटी बसला अपघात

शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात कणकवली : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या…

निलेश राणे यांच्या घटलेल्या मताधिक्क्यात अंतर्गत ‘बटेंगे तो कटेंगे’ फॅक्टर ?

वैभव नाईकांच्या पराभवात ‘सेफ है’ पॅटर्न नडला ? पदाधिकारींच्या धुसफुशीने संशयाचे बाण एकमेकांकडे ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातल्या विधानसभा निकालानंतर तब्बल आठवड्यानंतरच्या दोन घटनांनी पुन्हा एकदा मालवण कुडाळचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि…

आकेरी येथील अपघातात नानोली येथील युवक गंभीर जखमी

टॅंम्पो चालक व जोडीदार यांचे घटनास्थळावरून पलायन कुडाळ : आकेरी येथे मोटार सायकल व फोरव्हीलर टॅम्पो यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात माणगाव नानोली येथील १९ वर्षीय युवक गंभीर जखमी तर टॅम्पो चालक अन्य साथीदार यांनी केले पलायनमाणंगाव,नानोली येथील दिपक विनायक…

कॉलेज युवकाची गळफास घेवून आत्महत्या

तोरसोळे येथील घटना देवगड : येथील केळकर महाविद्यालयात शिकत असलेल्या साईल किशोर पवार (१८, रा. तोरसोळे गावकरवाडी) या कॉलेज युवकाने घराच्या टेरेसवरील लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १ डिसेंबर रोजी रात्री १० वा. सुमारास घडली.…

error: Content is protected !!