Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले रत्नागिरीत स्वागत

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील घेतली भेट रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी दौर्‍यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी…

वाढदिवसानिमित्त आनंद शिरवलकर यांनी मुंबईत घेतली आ. निलेश राणे यांची भेट

मुंबई : शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांची वाढदिवसानिमित्त मुंबई येथे सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आरिफ मुजावर देखील उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर हे आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय…

नीलकमल बोट अपघात प्रकरणी चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई – मुंबईतील नीलकमल बोटीच्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याबाबत नौदल विभागाकडून सदर अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी मुख्य बंदर अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील चौकशी समिती…

चर्मकार समाज उन्नती मंडळाचे काम सर्व समाजाला आदर्शवत – वैभव नाईक

संत रविदास भवन उदघाटन सोहळा संपन्न सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाने उभारलेले संत रविदास भवन,सर्व समाजाचा समावेश करून भरविलेल्या विविध स्पर्धा,विविध उपक्रम हे सर्वच समाजाला आदर्शवत असे काम असून चर्मकार समाजाच्या या एकजुटीचे हे फलित आहे असे…

आ. निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

शिवसेना कुडाळ यांचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कुडाळ बस स्थानक येथे प्रवाशांना मिठाईवाटप करण्यात आली. तर महिला व बाल रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम पार पडला. तर…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन तेली समाज भवन वेताळ बांबर्डे येथे करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून…

सिंधुदुर्गात उबाठाला पुन्हा धक्का

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेचेजिल्हा संघटक संजू परब यांच्या माध्यमातून उबाठा गटाला पुन्हा एकदा सुरुंग लावण्यात आला असून उबाठा गटाचे पदाधिकारी सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच सुमन सुदन कवठणकर, ग्रामपंचायत सदस्या विजया कवठणकर, किनळे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश नाईक, श्रद्धा…

पाट अपघात प्रकरणी डंपरचालक, अल्पवयीन मोटरसायकल चालक आणि त्याच्या वडिलांवर अखेर गुन्हा दाखल..

कुडाळ : वाळू वाहतूक करणारा डंपर व मोटार सायकल या दोन वाहनांच्या अपघातात डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेली पाट हायस्कूलची विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेतर (वय१६,रा.निवती मेढा ता.वेंगुर्ले) ही जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास पाट…

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत उद्योजक अजय शिरसाट यांचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी : युवा उद्योजक तथा छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे संचालक अजय शिरसाट यांचा वाढदिवस आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथील मँगो हॉटेलमध्ये केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आ. निलेश राणे यांनी वेळात वेळ काढून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा…

error: Content is protected !!