Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

भजन परंपरा जोपासण्यासाठी ग्रामीण भागातील युवक कायमच पुढे असतात – अतुल बंगे!

कुडाळ : ग्रामीण भागातील युवक कायमच भजन परंपरा जोपासण्यासाठी पुढाकार घेऊन भजन स्पर्धा आयोजित करतात ही अध्यात्माकडची यशस्वी वाटचाल आहे. असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले.स्वरसंगित भजन मंडळ हरीचरणगिरी कोंडुरा आयोजित विठ्ठल पंचायतन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भजन…

येत्या काळात मालवण तालुका हा विकासाभिमुख बनेल

डांगमोडे येथे दत्ता सामंत यांचे प्रतिपादन मालवण : मागच्या दहा वर्षांपासून वाहतुकीस धोकादायक बनलेला डांगमोडे बेलाचिवाडी या रस्त्याच्या कामास आता सुरुवात झाली असून या भागातील आमदार बदलल्या नंतर आता हा रस्ता काही महिन्यात पूर्ण होत आहे. गेल्या दहा वर्षात मागील…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कोंडूरा गावातील कर्णबधीर शाळेतील मतीमंद मुलांन सोबत खाऊ वाटप करून साजरा केला आज ९ मार्च दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या हिंदुसाठी महाराष्ट्रातील मराठी साठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडत पक्षाला आज १९ वर्ष…

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात वेताळ बांबर्डे ग्रामस्थ आक्रमक

जलजीवन मिशन आराखडा 2 वर्षे कालावधी उलटून देखील अजूनही फक्त कागदावरच…! मंगळवार 11 मार्च रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर करणारउपोषण आंदोलन..प्रसाद गावडेंची माहिती कुडाळ : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ व बेजबाबदार कारभारा विरोधात निषेध म्हणून…

गोळवण ग्रामपंचायतीच्या कारभारविरोधात धरणे आंदोलन

संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग : गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे गोळवण सरपंचांच्या भोंगळ कारभारविरोधात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

कणकवली : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संपदा विवेक रेवडेकर (MBBS, DMRE, कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट) यांचे प्रमुख अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.…

बैलगाडी स्पर्धेत प्रशांत अपराज यांची बैलजोडी प्रथम

विश्वकर्मा मंडळाच्या अपेक्षा पूर्ण करू – ना. नितेश राणे पुढील वर्षीच्या बैलगाडी स्पर्धेस प्रथम पारितोषिके पन्नास हजार आपण देऊ – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे कणकवली : शहरातील श्री विश्वकर्मा मित्रमंडळ कणकवली सुतारवाडी च्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यत स्पर्धेत प्रशांत अपराज…

वेताळ बांबर्डे येथे जागतिक महिला उत्साहात संपन्न

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांचे आयोजन कुडाळ : शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जाधव मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी…

मिळून साऱ्याजणी महिला मंचाकडून २० वर्षे महिला दिन साजरा करण्याचा विक्रम- वैभव नाईक

कणकवलीत मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या महिला दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत कुडाळ येथील कष्टकरी,जिद्दी व आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान..

आजची महिला कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर दिसते – जिल्हाध्यक्षा मानसी परब आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चा पुढाकार.. कुडाळ प्रतिनिधी : केवळ मानवी जीवनच नव्हे तर स्त्रीशिवाय अवघे जगचं अपूर्ण आहे. इतरांच्या सुखासाठी ती आयुष्यभर तडजोड करते. कुटुंबाच्या प्रगतीशिल वाटचालीसाठी आजीवन झटते.…

error: Content is protected !!