अभिनेता सैफ अली खानवर चाकु हल्लाChinmay GhogaleJanuary 16, 2025Mumbai, क्राईम Post Views: 110 अभिनेते सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला आहे. यामध्ये सैफ आली खान गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत. Related SubscribeSorry, there was a YouTube error. Previous Post शिवा नायक खून प्रकरणातील तिघांचे मोबाईल बंद Next Post महामार्गावर उभ्या असलेल्या बसला डंपरची मागाहून धडक
सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीचे दुहेरी धोरण; मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत मुद्देसूद मांडणीChinmay GhogaleJuly 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!Chinmay GhogaleJune 23, 2025