सुनंदाई कृषी उद्योग

आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल

🥜 आमची उत्पादने🥜

🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल
🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल
🔹 करडई तेल 🔹 एरंडेल तेल
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
🔹जवस(अळशी)तेल
🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप
🔹गावठी मध🔹मधातला आवळा
🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ🔹

🍒 इतर कृषी उत्पादने 🍒

🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)
🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ
🔸घावण पीठ/थालीपीठ🔸
🔸 नाचणी🔸नाचणी पीठ
🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल
🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर
🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ
🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर
🔸 इतर कृषी उत्पादने

टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

📱प्रमोद – 9869274319 / 9082926038
📱प्राची – 9869276909 / 8104214070
📱आदित्य : 9870455513

🌎 www.sunandaai.com

✉️ sunandaaikrushi@gmail.com

📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *