
युवतीचा मृत्यू; युवक गंभीर जखमी
सावंतवाडी – कोलगाव येथील घटना
सावंतवाडी : स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली युवती जागीच ठार झाली तर दूचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोलगाव येथे मियासाहेब समाधी समोर घडला. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी व रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयुषी अमित देसाई (रा. कळसुलकर हायस्कूल पाठीमागे) असे मृत युवतीचे नाव आहे. तर कार्तिक अरविंद परब (वय २१, राजरत्न कॉम्प्लेक्स, सालईवाडा, मुळ रा. भालावल) असे जखमी युवकाचे नाव आहे.
1
/
110
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









