
कुडाळ तालुक्यातील नेरूर ठाकूरवाडी, केरवडे तसेच अणाव या गावांतील मराठी माध्यमिक शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विधानसभेचे सचिव श्री धनश्याम परब यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आल्या. सदर वह्या वाटप प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, उप तालुकाध्यक्ष अविनाश आणावकर, विभाग अध्यक्ष शैलेश हडकर ,अनिकेत ठाकूर, अक्षय जोशी, सुरज नेरुरकर, सर्वेश ठाकुर,अजय जोशी आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
1
/
109
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
1
/
109



Subscribe










