
नूतन सोसायटी ओरोस येथील श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी ८ वांजता श्री विठ्ठल रखुमाईच्या मुर्तींची अभिषेक करुन विधिवत पुजा करण्यात येईल. सकाळी १० वांजता ओरोस येथील यूरोकिड्ज प्री स्कुल तसेच विद्यानिधी इंग्लिश मिडीयम शाळेच्या बाळगोपाळांच्या दिंडीचे आगमन होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी ५ वांजता नूतन महिला मंडळातर्फे हरीपाठ होईल व भजनाचा कार्यक्रम होईल.नंतर रात्री ८ वांजता महाआरती होईल. भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
1
/
110
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
1
/
110



Subscribe









