दिनेश वारंग मित्रमंडळ व शिवसेना घावनळे यांचे आयोजन
कुडाळ : दिनेश वारंग मित्रमंडळ व शिवसेना घावनळे यांच्या माध्यमातून कुडाळ – मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वाढदिवस सप्ताहानिमित्त दिनांक ११ ते १७ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दिनांक ११ ते १५ मार्च : आमदार चषक २०२६
दिनांक १६ मार्च : घावनळे गावातील सर्व शाळा व अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप (सकाळी १० ते १२)
दिनांक १७ मार्च : भव्य रक्तदान शिबीर (सकाळी ९ ते १२)
तरी सर्वांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
1
/
108
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
1
/
108


Subscribe









