कवठी ग्रामस्थ मंडळ आयोजित पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी गोरे दशावतार नाट्य मंडळाला दिल्ली येथे आपली कला सादर करण्याचा मान मिळाला व गावाचे नावलौकिक केले याचा मला अभिमान असून दिनेश गोरे यांचे कौतुक केले व कवठी ग्रामस्थ मंडळ विविध उपक्रम राबवित असते याचे कौतुक करत नारळ लढविणे स्पर्धा ठेवून जुन्या जाणत्या लोकांची कलागुण जोपासत असून परंपरा कायम ठेवत आहे असेच उपक्रम राबवून गावात एकोपा राखावा आपण आपल्या परीने सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेचे अतुल बंगे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना नारळ लढविणे स्पर्धा आपल्या गावातून सुरू झाली असून ती महाराष्ट्रात नावलौकिक होईल यात शंका नाही असे सांगत दिनेश गोरे आपली कला सातासमुद्रापलीकडे नेत आहेत याचा सार्थ आनंद आहे अशीच प्रगती होत राहो असे मत व्यक्त केले
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, भंडारी समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू गवंडे,सरपंच सौ स्वाती करलकर,दिनेश गोरे,रुपेश वाड्येकर,रुपेश खडपकर,मंगेश बांदेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष कवठकर,दादा करलकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

दिनेश गोरे यांनी कवठी गावासहीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव दिल्लीत गाजवले – रुपेश पावसकर
1
/
108
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
1
/
108

Subscribe









