चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भररस्त्यात गोल फिरली
दुचाकीसह कारला धडक
कुडाळ : कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने थरार उडविला. सदर कारने मुख्य रस्त्यावर गोल फिरत रस्त्यावर असलेल्या दुचाकीला ठोकर देत, नंतर उभ्या असलेल्या दुस-या कारला जोरदार धडक दिली. या घटनेने तेथील पादचारी नागरिक तसेच विक्रेत्यांची पळापळ झाली. या चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची रहदारी असते. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.
1
/
108
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
1
/
108


Subscribe









