Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी श्री वामन तर्फे तर सचिव पदी श्री रामचंद्र घावरे

संतोष हिवाळेकर पोईप सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी श्री वामण तर्फे यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी रविंद्र सावंत,हनुमंत वाळके, कार्यवाह रामचंद्र घावरे, सहकार्यवाह प्रशांत सावंत,विध्यासमिती अध्यक्ष रत्नाकर सरवणकर,विद्या समिती सचिव राजेंद्र राठोड…

बेपत्ता युवकाचा मृतदेह जंगलात आढळला

कणकवली : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नीलेश नारायण पुजारे ( वय ३६, रा. कणकवली -विद्यानगर) यांचा मृतदेह नागवे रोड नजीकच्या जंगलमय परिसरात पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत झाडाला लटकलेला आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. नागवे रोड…

महेश बागवे यांना मातृशोक

कणकवली : मालवण तालुक्यातील निरोम गावच्या रहिवाशी श्रीमती सुमती श्रीधर बागवे वय वर्षे ८५, यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. मनमिळावू स्वभावाच्या सुमती बागवे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी, सुना नातवंडे असा…

वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

मराठी वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता आणि अमृताचे यश तर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अमृता,सेजल सह संजिव चे उल्लेखनीय यश वेंगुर्ले : अश्वमेध महोत्सव तुळस आयोजित वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.…

संत रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे

भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांचे प्रतिपादन कुडाळ : संत रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासात या दोन्ही महनियांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य…

सिंधुदुर्गातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करून स्थानिक भक्तांकडे द्या !

महाराष्ट्र मंदिर महासंघ व मंदिर विश्वस्तांची सरकारकडे मागणी ! सावंतवाडी : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत असलेल्या सिंधुदुर्गातील अनेक मंदिरांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, भक्तगण, पुजारी, मानकरी आणि हितचिंतकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त…

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे येथे शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा…

कुडाळ : तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत येथे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्रिवार अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गावातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषणांचे सादरीकरण करण्यात आले…

कणकवली नागवे येथे रानमळावर आढळला मृतदेह

कणकवली: कणकवली शहरानजीक नागवे येथील रानमाळावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते. काय आहे सविस्तर वृत्त? बुधवारी सायंकाळी सव्वासहा वा. च्या सुमारास कणकवली…

शिवजयंती निमित्त स्वामीनंदन सोसायटीमध्ये दीपोत्सव साजरा

कुडाळ : अखंड भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळीकडे उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावामध्ये स्वामीनंदन सोसायटी येथे सगळीकडे दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सोसायटीतील सर्व सदस्यांनी सगळीकडे दिवे लावून शिवरायांप्रती असलेलं प्रेम, आदर…

error: Content is protected !!