महेश बागवे यांना मातृशोक

कणकवली : मालवण तालुक्यातील निरोम गावच्या रहिवाशी श्रीमती सुमती श्रीधर बागवे वय वर्षे ८५, यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. मनमिळावू स्वभावाच्या सुमती बागवे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयातील सोशल मीडिया प्रमुख महेश बागवे यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!