Category महाराष्ट्र

शिरोड्यात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या तृतीयपंथींना ग्रामस्थांकडून चोप

वेंगुर्ले : शिरोडा बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसरात फिरून अर्वाच्य भाषा वापरून जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या पाच तृतीयपंथींना ग्रामस्थांनी यथेच्छ चोप देऊन गावातून हाकलून लावले. ही घटना रविवारी दुपारी घडली. पाचही दारुच्या नशेत होते. ग्रामस्थांनी पोलिसांच्या सहाय्याने त्यांना गावातून पळवून लावले. शिरोडा येथील…

दी मराठा लाईट इन्फंट्रीचा ५० वा रेजिंग डे उत्साहात साजरा

सावंतवाडी : येथील काझी शहाबुद्दीन सभागृहात १८ वी बटालियन दी मराठा लाईट इन्फंट्रीचा ५० वा रेजिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून श्रीमती उज्वला रामचंद्र पडते, श्री. रामा गावडे, सुरेश मर्गज, विष्णू तामाणेकर, अरविंद परब, मंगेश…

कवठी खून प्रकरणातील अन्य दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीयेथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय ४२) याच्या खून प्रकरणातील फरार असलेले रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय ४०) व शैलेश दत्ताराम करलकर (वय ४३, दोघेही रा. कवठी वाडीवाडा) या दोघांना चेंदवण-निरुखेवाडी येथून निवती…

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,ने स्वच्छता मोहीम राबवून ८१ टन कचरा केला गोळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा सार्वजनिक ठिकाणे केली स्वच्छ १० कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा केला स्वच्छ डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता…

३ वर्षांच्या बालकाचा ओहोळात बुडून मृत्यू

परुळे येथील घटना वेंगुर्ला : परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथील तीन वर्षीय कु. भूपेश निलेश परुळेकर या बालकाचा आज शनिवारी ओहोळाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परुळे कुशेवाडा देऊळवाडी येथे परुळेकर यांचे घर…

सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने भव्य मोफत शिलाई मशीन वाटप

सिंधुदुर्ग : रविवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिवंगत हौसाबाई बंडू आठवले, सकुताई आठवले महिला रोजगार संघ मार्फत भव्य मोफत शिलाई मशीनच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आ.…

संदीप करलकर प्रकरणातील एक जण ताब्यात

झटापट व मारहाणीत बसला वर्मी घाव कुडाळ : तालुक्यातील कवठी- अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर याचा मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या खुन प्रकरणात तीन संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यापैकी श्यामसुंदर…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची सोमवारी बैठक

वैभव नाईक,जीजी उपरकर,राजन तेली,संदेश पारकर,सतिश सावंत करणार मार्गदर्शन पदाधिकारी, शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

जानवली येथे अपघातात कंटेनर व पाण्याचा टँकर ची धडक झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक

कंटेनर कापत गेल्याने महामार्गावर कंटेनर मधील भाजीचा खच महामार्ग व कणकवली पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न कणकवली : महामार्गावर केसीसी बिल्डकॉनच्या पाण्याच्या उभ्या असलेल्या टँकर ला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग…

error: Content is protected !!