मालवण :- अक्षय गिरीधर मोडक व 29 वर्ष राहणारा खोटले मोडकवाडी तालुका मालवण हा युवक 28/05/2025 दुपारी तीन वाजल्यापासून राहत्या घरातून निघून गेला तो परत घरी आला नसल्याची खबर याचा भाऊ अमोल गिरीधर मोडक वय 32 राहणार खोटले यांनी मालवण पोलिस स्थानकात दिली आहे. यांची उंची पाच फूट सात इंच, रंग निमगोरा, केस काळे, मिशी बारीक राखलेली, शरीर बांधा मध्यम, डाव्या कानात सोन्याची पाळी , पोशाख अंगात पिवळ्या रंगाचे टी-शर्ट, काळे रंगाची हाफ पॅन्ट, पायात काळे रंगाचे चप्पल हा युवक घरातून निघून गेला तो मिळाला नाही कसाल बाजारपेठ तसेच नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडे शोधाशोध केली असता अद्याप पर्यंत मिळाला नाही. याबाबतची खबर याचा भाऊ अमोल गिरीधर मोडक यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली आहे. कोणाला आढळून आलेस 7588221073/ 9404916758/ 9021520232/ 9405525813 नंबर वर संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.

मालवण तालुक्यातील खोटले येथील तरुण बेपत्ता
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106

Subscribe










