साळगाव महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “वेड तरुणाईचे ” उत्साहात संपन्न…

कुडाळ : परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन “वेड तरुणाईचे” या कार्यक्रमाचे उद्घाटन नेरूर जि.प. मतदार संघाचे विद्यमान सदस्य मा. रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कऱ्हाडकर (पोलीस उपनिरीक्षक,…








