Category महाराष्ट्र

पाणलोट प्रकल्पाच्या निकृष्ट कामांबाबत सामाजिक कार्यकर्ते लवू कदम यांनी विचारला जाब

दोडामार्ग : तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत श्री नितीन सावंत ( प्रकल्प समन्वयक सिंधुदुर्ग ) यांना सामाजिक कार्यकर्ते लवू कदम, प्रसाद गावडे व राज केसरकर यांनी कडक शब्दात जाब विचारला. यावेळी…

कुडाळचे शासकीय मैदान बनलेय दारूचा अड्डा

कारवाई न झाल्यास कुडाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांचा इशारा सिंधुदुर्ग क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूच्या शासकीय मैदानावर वेगळेच ‘क्रीडा प्रकार’ सध्या सुरु आहेत. हे शासकीय मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा…

श्री देव रवळनाथ पंचायतन येथे “राजा वल्लभी अर्थात सती चंद्रभागा” हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग

तेंडोली ग्रामस्थांचे आयोजन शहर वार्ताहर/कुडाळ तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने श्री देव रवळनाथ पंचायतन येथे 2 जून रोजी रात्री 9 वाजता “राजा वल्लभीअर्थात सती चंद्रभागा” हे संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दशावतार नाटकात निवडक कलाकारांचा समावेश…

सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र जलसंधारण अधिकारी कार्यालयास मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या जलसंधारण मृदूसंधारण कामातून विकासाला मिळणार गतीकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यकारी अभियंता) कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, पालघर, वर्धा आणि…

सीताराम संजीवनी आनंदाश्रम (वृद्धाश्रम), म्हापण येथे श्री देव सिद्धेश्वर बाल दशावतार आंदुर्ले यांचा दशावतार नाट्यप्रयोग

खास वृद्धांच्या मनोरंजनासाठी स्तुत्य उपक्रम म्हापण : रविवार दिनांक १ मे २०२६ रोजी सीताराम संजीवनी आनंदाश्रम (वृद्धाश्रम), म्हापण येथे खास वृद्धांच्या मनोरंजनासाठी श्री देव सिद्धेश्वर बाल दशावतार आंदुर्ले यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी या दशावतार नाटकाचा…

तिलारी घाट परिसरात आढळला महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह

घातपाताचा संशय; परिसरात भीतीचे वातावरण दोडामार्ग : तिलारी घाट परिसरात एका अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वीज निर्मिती प्रकल्पाच्या जलवाहिनीवरील प्रेशर पॉईंटकडे जाणाऱ्या दुर्गम रस्त्यालगत झाडीमध्ये हा मृतदेह आढळून आला. संबंधित महिलेचे वय अंदाजे…

विजयदुर्ग भागात उबाठाला धक्का

पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ना. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश विकासासाठी भाजप हाच पर्याय – नितेश राणे नव्या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची जबाबदारी भाजप घेणार सिंधुदुर्गात मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती विजयदुर्ग परिसरात भाजपची संघटनात्मक…

कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी निवड झालेल्या रोहन शारबिद्रे यांचा कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आला सत्कार

कुडाळ प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी कुडाळ येथील रोहन सदानंद शारबिद्रे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक (राजपत्रित अधिकारी गट- अ) या पदावर…

१.८०० किलो वजनाच्या दुर्मिळ खवले मांजराच्या खवल्यांसह ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील घटना कुडाळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ९२ लाख रुपये किंमतीची दुर्मिळ खवले मांजराची खवले, सांबराची दोन शिंगे तसेच दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.…

error: Content is protected !!