महिला बचत गटानी उत्पादित केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया

आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन कुडाळ : महिला बचत गटानी उत्पादित केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार…








