Category महाराष्ट्र

पावशी येथे आज ‘बेलनदी ग्रुप’तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सलग १९ व्या वर्षी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम योगिता कानडे/ कुडाळ : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा मूलमंत्र जपत, पावशी येथील बेलनदी ग्रुपतर्फे सलग १९ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर आज, बुधवार दिनांक २७ मे २०२६…

युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी दिल्या स्वरूप वाळके यांना शुभेच्छा

कुडाळ : युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी कडावल गावचे नूतन उपसरपंच स्वरूप वाळके यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. कडावल गावच्या उपसरपंचपदी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबत युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी त्यांची भेट घेतली.…

कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक

गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना वैभव नाईक यांनी विचारला जाब वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण

सिंधुदुर्गात खळबळ!

आमदार निलेश राणेंचा थेट पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप २ दिवसांत करणार मोठा गौप्यस्फोट सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अत्यंत खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली असून, शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी थेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) श्री. दहीकर यांच्याविरोधात…

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ

मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण…

महामार्ग क्रॉस करताना जखमी झालेल्या शेकरूला वनविभाग सावंतवाडी, डॉक्टर व रेस्क्यू टीमकडून जीवदान

कुडाळ : महामार्ग क्रॉस करताना अपघातग्रस्त झालेल्या इंडियन जायंट स्क्वेरल (शेकरू) या दुर्मिळ वन्यप्राण्याला वनविभाग, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले. तेर्से बांबर्डे बस स्टॉप परिसरातील नदीकिनारी महामार्ग…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नवे नाव सावंतवाडी : कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित आणि अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर राज्य सरकारने पूर्ण केली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ…

२० वर्षांपासून उभा असलेला रोड रोलर गायब

कुडाळमधील महिला कर्मचारी निलंबित ओरोस : कुडाळ पंचायत समिती आवारातून रोड रोलर गायबप्रकरणी अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कुडाळ बांधकाम उपविभागाच्या कनिष्ठ सहाय्यक शिल्पा वासुदेव वेंगुर्लेकर उर्फ दीक्षा दत्ताराम माळकर यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे…

वीज ग्राहक संघटनेची अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक

वीजपुरवठा सुरळीत ठेवू; अधीक्षक अभियंता यांची ग्वाही कुडाळ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा अखंडित राहावा आणि प्रलंबित मागण्या सुटाव्यात यासाठी ‘सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना’ आणि ‘आंब्रड ग्रामपंचायत’ महावितरणच्या कारभाराविरोधात आक्रमक झाल्या आहेत. आंब्रड गावात मार्च महिन्यापासून…

भरधाव ट्रकचा थरार

दुचाकीस्वारासह दोन गाईंना चिरडले फरार झालेला ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात वैभववाडी : करूळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडत आणखी सात वाहनांना धडक दिली. यात भरधाव वेगाने जात असताना त्या तरूणासह दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला. ही…

error: Content is protected !!