Category महाराष्ट्र

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे येथे शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा…

कुडाळ : तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत येथे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्रिवार अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गावातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषणांचे सादरीकरण करण्यात आले…

कणकवली नागवे येथे रानमळावर आढळला मृतदेह

कणकवली: कणकवली शहरानजीक नागवे येथील रानमाळावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते. काय आहे सविस्तर वृत्त? बुधवारी सायंकाळी सव्वासहा वा. च्या सुमारास कणकवली…

शिवजयंती निमित्त स्वामीनंदन सोसायटीमध्ये दीपोत्सव साजरा

कुडाळ : अखंड भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळीकडे उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावामध्ये स्वामीनंदन सोसायटी येथे सगळीकडे दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सोसायटीतील सर्व सदस्यांनी सगळीकडे दिवे लावून शिवरायांप्रती असलेलं प्रेम, आदर…

शिवरायांविषयी अपप्रचार पसरवणाऱ्यांची दुकान बंद केली पाहिजे – ना. नितेश राणे

सावंतवाडी : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करताना चारही बाजूंनी शिवराय हे सेक्युलर राजे होते हे डोक्यात टाकण्याचं छडयंत्र फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे ज्या राजाला आपण दैवत मानतो त्यांनी स्वराज्य का उभं केलं ?…

सिंधुदुर्गात सापडली मांसाहारी वनस्पती

दोडामार्ग: कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कोकणातील विलोभनीय निसर्गकिमया.कोकण म्हणजेच निसर्गाच्या वैविध्यांचे माहेरघर असेच एक विलोभनीय सौंदर्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील केर गावात सापडले आहे.कीटकभक्षी असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजातीतील ‘ड्रोसेरा बर्मानी’ ही कीटकभक्षी (मांसाहारी) वनस्पती आढळली आहे. त्यामुळे…

संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुलीने शिवजयंती केली उत्साहात साजरी

कणकवली: कणकवली तालुक्यातील कळसुली येथे संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या विद्यमाने महाराष्ट्र चे आराध्य दैवत श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सदाशिव चव्हाण आणि उपाध्यक्ष अजित शंकर चव्हाण…

मालवण किल्ले राजकोट येथे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी सोहळा उत्साहात संपन्न

आ.निलेश राणे यांनी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार मालवण: मालवण किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत असलेल्या महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा…

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज मालवण तालुका युवक अध्यक्षपदी मनोहर अरुण पाताडे यांची नियुक्ती

संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुका मालवणच्या युवक अध्यक्षपदी सुकळवाड येथील मनोहर अरुण पाताडे यांची नियुक्ती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे व कोषाध्यक्ष नामदेव जाधव यांनी संयुक्तरित्या आज जाहीर केली.सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यकारिणीच्या…

संताप जनक.. शिवरायांच्या जयंतीला राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली…

ब्युरो न्यूज: महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती आहे.महाराष्ट्रात शिवरायांची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. राज्यातच नाही तर सर्व देशभर शिवरायांची जयंतीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो.आजच्या ३९५ व्या जयंती निम्मित अनेक राजकीय…

error: Content is protected !!