विवाहित महिलेला शिवीगाळ व धमकी

अश्लील हावभाव करत केला पाठलाग विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल देवगड : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेला शिवीगाळ व धमकी देऊन, अश्लील हावभाव करत तिचा पाठलाग केल्याप्रकरणी संशयित सचिन सूर्यकांत राघव (वय ३२) याच्याविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल…








