‘संकल्प सेवेचा’ या उपक्रमाअंतर्गत प्रिन्सिपल वामनराव महाडिक विद्यालय तळेरे येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सदरचा उपक्रम तळेरे हायस्कूलच्या पूर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जागृती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन केले. दहावी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या सहा गरजू विद्यार्थ्यांना…
कणकवली : तालुक्यात रविवार रात्री पासून धो धो पाऊस कोसळत आहे. अशातच तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब होऊन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. रविवारी मध्यरात्री पासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील गडनदी अगदी तुडूंब भरून वाहत…
२० ते २५ जन वाहून गेल्याची शक्यता पुणे: पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना…
कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीचे कलाशिक्षक केदार टेमकर यांचा स्तुत्य उपक्रम दिनांक 16 जून 2025 पासून शालेय नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळामध्ये विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये…
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले आहे. तर त्या ठिकाणची जमीन खोलवर खचल्याचे दिसत आहे. पुतळा भक्कम असून जमीन खचल्यामुळे बांधकाम निकृष्ट झाल्याचे…
तब्बल वीस वेळा रक्तदान केल्याबद्दल आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने प्रकाश मारुती नागोळकर यांचा विशेष सत्कार… कुडाळ : तालुक्यातील आंदुर्ले विभागातील आवेरे गावचे प्रकाश मारुती नागोळकर.यांनी चार ते पाच महिन्यात तब्बल वीस वेळा रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन रक्तदान आता पर्यंत केले.समाजकार्यात कायम…
उपाध्यक्षपदी बाळा जोशी,सचिवपदी साईनाथ नार्वेकर तर सीईओपदी राजू रांगणेकर कुडाळ:माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगांव या संस्थेच्या नुतन अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष असलेले सगुण साबाजी धुरी यांची फेरनिवड झाली आहे. तर सचिव पदी साईनाथ नार्वेकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी बाळा…
पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद कुडाळ : भेडल्या माडाच्या पानाच्या विक्रीचा व्यवसाय करणारा परप्रांतीय पनफुलित मुंशीलाल बिंद (२८. सध्या रा. पावशी, म्हाडेश्वरवाडी, मूळ रा . उत्तरप्रदेश) याचा मृतदेह तो भाड्याने राहत असलेल्या खोलीत छपराच्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत…
कर्नाटक येथून घेतलं ताब्यात कणकवली : कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील मिळून जवळपास २ लाखांहून अधिक मुद्देमाल चोरणारा चोरटा अखेर गजाआड झाला आहे. एलसीबी पोलीस व कणकवली पोलीस यांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबवत चोरटा लखन अशोक कुलकर्णी…
कुडाळ : तालुक्यातील माणगाव खोरे हे अतिशय ग्रामीण भाग मात्र या ग्रामीण भागात आरोग्य विभागाची दयनीय अवस्था आहे.माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव ग्रामीण भागातील लोक उपचारासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात.मात्र कधी औषध कमी तर कधी डॉक्टर नाही.तर गेले…