Category महाराष्ट्र

श्री. देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे मुली व महिलांसाठी स्वरक्षणासाठी (कराटे) प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : माजी उपसरपंच सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांच्या संकल्पनेतून चेंदवण गावात मुली व महिलांसाठी प्रथमच सेल्फ डिफेन्स (कराटे) प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आजच्या काळात महिलांवर व मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.…

हॉटेलमध्ये जेवले; बिल न देताच पळाले

सोबत हॉटेल मालकाचा मोबाईल देखील पळवला पोलिसांनी पाठलाग करत संशयितांना खारेपाटण येथून घेतले ताब्यात कुडाळ : शहरानजिकच्या मुंबई गोवा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करून बिलाची रक्कम न भरता हॉटेल मालकाचा मोबाईल घेऊन कारमधून रत्नागिरीच्या दिशेने पसार झालेल्या पाच युवकांना पोलिसांनी…

वेंगुर्ले तालुक्यातील कालवी तिठा ते कालवीबंदर या मुख्य रस्त्यावरील पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे

पत्रकार आबा खवणेकर यांची जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्याकडे मागणी बांधकाम सभापतींनी संबधित अधिकाऱ्यांना धरले धारेवर सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत आदुर्ले व ग्रामपंचायत केळूस हद्दीतील कालवी तिठा ते कालवीबंदर या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाल्याने पत्रकार आबा खवणेकर यांनी…

राजापूर उ.बा.ठा पक्षाचे अमोल कानडे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

आमदार प्रमोद जठार यांनी केले पक्षात स्वागत पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करा – आमदार प्रमोद जठार राजापूर – आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थिती मध्ये उ.बा.ठा पक्षाचे अमोल कानडे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला. आमदार…

कणकवली भाजी मार्केटच्या विस्तारासाठी महसूल विभागाची जागा नगरपंचायतीकडे वर्ग करण्याची मागणी

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सुसज्ज भाजी मार्केट उभारणीसाठी निर्णयाची अपेक्षा कणकवली : कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुन्या भाजी मार्केटलगत असलेली महसूल विभागाची जागा कणकवली नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी कणकवली नगरपंचायतीचे…

हळवल येथील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मूर्तिकारांचा सन्मान

मूर्ती घडवत असताना आवश्यक असलेल्या साहित्याचे केले वाटप कणकवली : कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून मूर्तिकार सन्मान उपक्रम राबविण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाची लगबग सुरु झालीय मूर्तिकार बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्यात व्यस्त आहेत. अशातच सामाजिक…

राजेंद्र चव्हाण यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती

सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन कणकवली : अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गौतम खुडकर यांनी शिरवलचे सुपुत्र राजेंद्र शांताराम चव्हाण यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. नुकतेच त्याबद्दलचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले. याबद्दल ग्रामस्थ आणि मित्र…

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात येणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवलीत घोषणा १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार महसूल समाधान शिबिरात अनेक लोकाभिमुख निर्णयांची घोषणा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात…

मत्स्य खात्याच्या इतिहासातील सर्वाधिक काम मंत्री नितेश राणेंनी केले.

महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तोंडभरून कौतुक मच्छीमारांना शेतकऱ्याचा दर्जा मिळवून देणे हा ऐतिहासिक निर्णय नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही’ कणकवली : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान…

आमदार निलेश राणेंनी मांडलेल्या महसूल विषयांवर निर्णय घेणार – चंद्रशेखर बावनकुळे

नारायण राणेंच्या दूरदृष्टीच्या निर्णयांचा वारसा पुढे नेत आहोत तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडतातकणकवली : आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ,विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या…

error: Content is protected !!