Category महाराष्ट्र

💥 चैतन्य मॅचिंग सेंटरची गुढीपाडवा ऑफर

💫 प्रत्येक खरेदीवर ३०% सूट 💫 ऑफर – २६ ते २१ मार्चपर्यंत 📍 आमचा पत्ता : एस. टी. स्टँड समोर, सत्कार हॉटेल रोड, कुडाळ ☎️ संपर्क : 7588458516

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी यांचे नाव निश्चित

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. आज अखेर बांदा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद…

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या कारवाईनंतर घनकचरा प्रकल्प स्वच्छ

कणकवली : नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अस्वच्छतेबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केलेल्या तातडीच्या कारवाईचा परिणाम सकारात्मक दिसू लागला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी प्रकल्पाची पाहणी करताना साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे पाहून पारकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर…

हुमरस येथे दिनांक १७ मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तर १८ मार्च रोजी दशावतार नाट्यप्रयोग

आ. निलेश राणे व जि. प. सदस्य रुपेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा हुमरस यांचे आयोजन योगिता कानडे/ कुडाळ : हुमरस येथे १७ मार्च रोजी निलेश राणे यांच्या आणि १८ मार्च रोजी रुपेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा हुमरसच्या वतीने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ तासात पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत तातडीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून…

निगुडे येथून शेतविहिरीतील कृषीपंप चोरीला

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल बांदा : निगुडे येथील शेतविहिरीतून २५०००/- किमतीचा ३ हॉर्स पॉवर क्षमतेचा कृषीपंप चोरीला गेला असून याबाबतची तक्रार शुभलक्ष्मी गुरुनाथ सूर्यवंशी यांनी बांदा पोलिसात दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सौ. सूर्यवंशी सावंतवाडी सालईवाडा येथील घरी…

कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर तो उखडून टाका

मंत्री नितेश राणे यांचं मोठं वक्तव्य नाशिक : येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले दिसत आहे. लाखो भाविक, साधू-संत आणि पर्यटक या मेळ्यासाठी शहरात येणार असल्याने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.…

गावराई येथील तरुणाची आत्महत्या

शाळेमागील फणसाच्या झाडाला घेतला गळफास सिंधुदुर्गनगरी : गावराई सिद्धार्थनगर येथील सुंदर भगवान कदम (वय ३८) या तरुणाने शाळेमागील फणसाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर…

वेताळबांबर्डे पुलानजिक पुन्हा अपघात

भरधाव सखल भागात जाऊन पलटी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र नुकसान झाले…

नगर पालिका/ नगर पंचायत आढावा बैठक

‘नमो उद्यान’ विकासास गती द्या; ३० जूनपर्यंत काम पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामकाजाचा तसेच शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी घेतला. यावेळी नगर…

error: Content is protected !!